Wednesday, November 14, 2007

गर्ता

सर्व वाचकांना आणि ब्लॉगर्सना दिवाळीच्या शुभेच्छा. ही दिवाळी आणि येते नववर्ष सर्वांना मजेचे, आनंदाचे आणि मनस्वी जावो.

मनोगताच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेल्या माझ्या कथेची लिंक देत आहे. दिवाळीच्या फराळाचा अस्वाद घेता घेता जरूर वाचावी.

http://www.manogat.com/diwali/2007/node/27.html

अंक जमून आला आहे असे वाटले. जमल्यास जरूर वाचावा.

- कोहम

8 comments:

sangeetagod said...

गोष्टं छानच जमली आहे. डॉक्टरही आजारी पडु शकतात हे रोग्यांच्या डोक्यातच येत नाही. पण इतरांची काळजी वाहणारे हे लोक कामाच्या व्यापामुळे स्वतःच्या तब्येतीची हेळसांड करतात. Doctors make worst patients.

पूनम छत्रे said...

kaay yogaayog! mee hech vichaaraayalaa aale hote tuzhya blog war ki 'ko aham' navani manogat chya diwali anakat lihileli katha tooch lihili ahes ka :)

apratim katha, khoop aawadali. baaki ank chaLala aahe fakt.

mayboli cha hi diwali ank paha ani awadlyas, abhipray dya :)

http://www.maayboli.com/hitguj_diwali_ank/hda_2007/index.html

सर्किट said...

afaaT katha aahe! u seem to have seen doc's personal life very closely! :)

Prashant Uday Manohar said...

अप्रतीम!
"माणूस म्हणजे कॅन्सर ची पेशी. कोणत्याही मर्यादा न पाळता, स्वतःचा वंश वाढवणार्‍या पेशी. आजूबाजूच्या पेशींना उध्वस्त करीत आपलं अस्तित्व तेवढं टिकवणार्‍या, वाढवणार्‍या." ही उपमा फारच आवडली.
अभिनंदन आणि शुभेच्छा!
-प्रशांत

TheKing said...

बिरजमें धूम मचायी श्याम.....कैसे कैसे जाऊ, अपने धाम....

This happens and all the problems start!

सर्किट said...

एका नव्या ’स्पिन द यार्न’ मध्ये सहभाग घेण्यासाठी तुम्हाला आमंत्रित केले जात आहे. लेखनात भाग घेण्यासाठी, फ़क्त वाचायला नाही काही. :)
http://sty-mar1.blogspot.com/

TheKing said...

Let the new post come!

स्नेहा said...

खुप सुरेख....
खरं सांगु नाही सुचत शब्द...
तुम्हाला अजुन वाचायला आवडेल....