tag:blogger.com,1999:blog-34940584.post116982145832405670..comments2023-09-01T18:31:41.260+10:00Comments on कोहम?: एक शून्य माधव आपटे....कोहमhttp://www.blogger.com/profile/05975801963259489929noreply@blogger.comBlogger3125tag:blogger.com,1999:blog-34940584.post-25638584987335969612007-02-25T03:59:00.000+11:002007-02-25T03:59:00.000+11:00आपल्या भावना बोथट झाल्याचा हा परिणाम आहे. आपल्या स...आपल्या भावना बोथट झाल्याचा हा परिणाम आहे. आपल्या सगळ्य़ांमधे एक "माधव" आहे. पण आपण सगळे त्याला दाबुन जगायला शिकलो आहोत. असो.Sunil Kashikarhttps://www.blogger.com/profile/13020328802696228294noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-34940584.post-1170223943097844972007-01-31T17:12:00.000+11:002007-01-31T17:12:00.000+11:00मला स्वत:ला माधव आपटेचे आक्रस्ताळे मार्ग पटले नाही...मला स्वत:ला माधव आपटेचे आक्रस्ताळे मार्ग पटले नाहीत. त्यातून फ़ायदा तर नाहीच पण नुकसानच झालं. त्याच्या त्या 'actions'मुळे लोक-मिडियाने चर्चा केली, बदल शून्य झाला, लोक त्याला विसरुनही गेले आणि तो शवटी मेलाच पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचं कुटुंब suffer झालं जी त्याची सर्वात महत्त्वाची जबाबदारी आहे!अगदी आजूबाजूच्या अन्यायी जगापेक्षाही.<BR/>यापेक्षा यावर उपाय हाच की सिस्टिममध्ये 'शक्य तिथे' व 'शक्य त्या मार्गाने' 'शक्य ते बदल' घडवणे. उदा. दुकानदार colddrinkसाठी २ रुपये जास्त लावतोय? तेव्हा त्याला शिवीगाळ करुन/दुकानाची काच फ़ोडून काय साध्य होणार? तुमच्या या कार्यात तुम्हाला कोणीही साथ देणार नाही वर तुमच्यावरच पोलिस केस होईल! यापेक्षा, पुन्हा त्या दुकानात स्वत: कधीही न जाणे, त्या दुकानदाराबद्द्लची 'सत्य परिस्थिती' इतर मंडळींना सांगून त्यांनाही त्या दुकानात जाण्यापासून परावृत्त करणे या गोष्टी करणे तुमच्या हातात आहे आणि त्याचा नक्कीच फ़ायदा होतो. Infact तुम्ही स्वत: त्या दुकानावर बहिष्कार घालून त्याचं xx रु.चं नुकसान करताच की! and so if someone else also joins you that *does* affect business of the person as his reputation goes down.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-34940584.post-1169836353722648052007-01-27T05:32:00.000+11:002007-01-27T05:32:00.000+11:00Gr8.... Hope one day we all change thisGr8.... Hope one day we all change thisAnonymousnoreply@blogger.com